वेबसाईट प्रत्येकासाठी- व्यवसाय जगभर वाढवण्यासाठी! Article – 1
एक जुनी म्हण आहे की – ‘बोलणाऱ्याची मातीही विकली जाते –न बोलणाऱ्याचे सोनेही विकले जात नाही’. तीच गोष्ट लागू पडते जाहिरातीला , वेबसाईटला. आता स्मार्टफोनच्या, फेसबुकच्या, व्हाट्सएपच्या दुनियेत आपण अनेक वेबसाईट्स पाहतो. आज आपण इंटरनेटवर कपडे, इतर वस्तू खरेदीही...
Read more